15 Excellent Teacher’s Day Gift Ideas For Students- शिक्षक दिनाच्या उत्कृष्ट १५ भेटवस्तू

15 Excellent Teacher’s Day Gift Ideas For Students- शिक्षक दिनाच्या उत्कृष्ट १५ भेटवस्तू Shikshak dinachya bhet vastu (Teacher’s Day Gift) : 

पुराणातली गुरु पौर्णिमा आणि आजचा शिक्षक दिन हा विध्यार्थ्यांच्या जीवनात विशेष महत्त्वाचा ठरतो. जो शिकवतो त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे आपण त्या प्रत्येक शिक्षकाला वंदन करत असतो ज्याने आपल्याला काहीतरी शिकवलं आहे. लहान वयात शिकलेलं आयुष्यभर टिकतं. ज्यांनी आपल्या जीवनाला चांगला माणूस बनण्याचा दृष्टीकोन दिला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रेमाचे एक प्रतिक म्हणून, काही संस्मरणीय भेटवस्तू. 

1. Shikshak Din Coffee cup शिक्षक (Teacher) या शब्दाचा बोध देणारा कॉफी कप: 
diwali gift for teachers, online gifts for teachers, teachers day gift online, teachers day gift ideas, archies teachers day gifts, digital gifts for teachers, archies login, how to cancel archies online order,


शिक्षक हा असा शब्द आहे ज्याचा अर्थ एका शब्दात सांगता येणं शक्य नाही. तरीही आपल्या जीवनाला वळण लावणा-या व्यक्तीचा अर्थ त्याच्या प्रत्येक शब्दाच्या अर्थातून आणि त्यातून घडणा-या क्रियेतून स्पष्ट होतो. हीच संकल्पना कॉफीचा कप यातून परिपूर्ण वाटते. शिक्षक दिनासाठी Teacher’s Day Gift ही एक सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे. 

2. Flower Vase Boutique gift for Teachers Day : Shikshak Dinala फुलांची फुलदाणी Bhet: 
teachers day gift for male teacher in india,  teachers day gift handmade,  teachers day gift amazon,  what to gift teachers on teachers day,  archies teachers day gifts,  best gift for teacher from student,  gift for teachers from students,  teachers day quotes,

फ्लॉवर पॉट ही एक फक्त वस्तू असू शकते पण त्यात ठेवलेल्या फुलांमुळे तिचं सौंदर्यात भरच पडते. असा फ्लॉवर पॉट हा स्थिरतेची तर रंगीत फुलं समर्पणाची शिकवणूक देतात. कुणी कसंही असो सर्वाना एकाच नजरेने पाहायचं, त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर संस्कार घडवायचे. हेच ते समर्पण आणि विद्यार्थ्यांवरची आत्मीयता. महिला शिक्षकासाठी अशा प्रकारच्या रंगीबेरंगी भेट एक अप्रतिम कल्पना आहे. 

3. Key Chain Gift for Teacher:  Shikshak dinachi bhet किचैन 
teacher keychains in bulk,  teacher appreciation keychain,  keychains for teachers,  personalized teacher keychain,  teacher keychain lanyard, Shikshak Din gifts,  teacher appreciation gifts,  teacher lanyard,

ही एक गोंडस आणि सदोदित जवळ बाळगण्याची उपयुक्त वस्तू आहे. अशा प्रकारची भेटवस्तू दिल्याने शिक्षकांना आपली आठवण नियमित होऊ शकते. शिक्षकांच्या विषयानुसार किंवा त्यांच्या आवडीनुसार आपण ही किल्ली डिझाइन करून घेऊ शकतो. 

4. Calculator Gift for Teacher’s Day: शिक्षक दिनासाठी कॅल्क्युलेटर भेट: 
Calculator Gift for Teacher’s Day: शिक्षक दिनासाठी कॅल्क्युलेटर भेट:

आपल्या जीवनाचं कॅल्क्युलस किंवा केमिकल इक्वेशन सोडवणा-या शिक्षकांना त्यांच्या गणिताचे निराकरण सोप्या पद्धतीने करता यावी म्हणून असले कॅल्क्युलेटर उत्कृष्ट भेट ठरू शकते. अशा विषयानुरूप दिलेल्या भेटवस्तू अनमोल आणि अर्थपूर्ण असतात. म्हणून आपल्या शिक्षकासाठी ही भेटवस्तू निवडण्यास काहीच हरकत नाही.गणिती शिक्षकांबद्दलचा आपला आदर दर्शविण्यासाठी असा लहान कॅलक्युलेटर भेट द्यावी. 

5. Stationary Loaded DIY Bucket Gift: स्टेशनरी आणि पेन स्टँड: 
bucket gift ideas,  best teachers day gift,  homemade teacher appreciation gifts,  gift for teachers from students,  gifts for fellow teachers,  best gift for teacher on her birthday,  teachers day gift for male teacher,  teachers day gift ideas for female,

ज्यांनी आपल्या आयुष्याला त्यांच्या कुशल कारागिरीने घडवलं. त्यांच्यासाठी अशी रंगबिरंगी रीबनींची सजावट केल्यानेत्यांच्या सुबकतेत भर पडते. तर त्यांच्यावरील प्रेरणादायी विचारांमुळे त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन देखील बदलतो. अश्या भेटवस्तू आपल्या प्रेरणादायी शिक्षकांसाठी अनमोल भेट ठरू शकतात. जी आपल्या शिक्षकांना त्यांच्या नियमित कामात मदत करतील.

 6. Teachers day gift handmade:शिक्षक दिनासाठी कुकीज भेट: 
teacher day gift, teacher day gift items,teachers day gift handmade,  teachers day gift for male teacher in india,  gift for teachers from students,  teachers day gift amazon,  best gift for female teacher,  happy teachers day gift,  last day of school gifts for teachers,  gifts for fellow teachers,

Shikshak dinasathi kukij bhet सहजपणे प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळलेल्या कुकीज आणि त्यांच्यावरील रंगीत रिबन या त्यांच्यावरील प्रेरणादायक वाक्यांनी अर्थपूर्ण असतात. अशी ही सोपी भेटवस्तू उत्तम आणि कौतुकदार ठरू शकते. 

7. Plant Gift for Teachers Day: Shikshak Dinachi Bhet शिक्षक दिनासाठी लहान झाडांची भेट:
teacher gifts,  plants for teachers gifts,  thank you for helping me grow,  plant for teacher,  plant gifts,  potted plant gift ideas,  plant school,  teacher appreciation gifts,

बीजांच रुपांतर रोपट्यात आणि रोपट्याचं रुपांतर चवदार फळांच्या महाकाय वृक्षात. याच प्रकारे शिक्षक आपल्या जीवनाला आकार देत असतात. त्यासाठी ते त्यांच्या शिकवण्याचं खतपाणी आपल्या बाल मनावर करून उद्याच्या चवदार वृक्षाला आकार देत असतात. त्याचंच प्रतिक म्हणून काही वैशिष्ट्येपूर्ण वृक्षांच्या लहानशा रोपट्यांची भेट आपल्या देऊ शकतो. जेणेकरून ही झाडे दिवसेंदिवस जशी वाढत जातील तसाच आपल्या शिक्षकांच्या मनात हा शिक्षक दिवस देखील लक्षात राहील. 

8. Meaningful Words Frame Gift: Shikshak Din Bhet अर्थपूर्ण शब्द फ्रेम: 

how to make personalised word prints,  personalised word frames,  personalised word photo frames,  scrabble word frames,  personalised word art,  word frames templates,  personalised word gifts,  personalised wedding word art,
“जे आपल्याला दिसत नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तो शिक्षक” अशा हृदयस्पर्शी वाक्यांनी नटलेली फ्रेम ही आपल्या शिक्षकांना आणि त्यानंतर त्यांच्याकडे आयुष्याचे धडे शिकायला येणारे सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी राहतील.

9. Throw Pillow with Wordings उशीचा कवर तोही अर्थपूर्ण शब्द रचनेसह: 

pillows with sayings amazon,  throw pillows,  throw pillows with words,  funny throw pillows,  rectangle throw pillows with sayings,  throw pillows with script writing,  throw pillows with funny sayings,  pillow sayings quotes,


शिक्षकाला आईचा दर्जा दिला जातो. जो आपली काळजी घेतो, वळण लावून दिशाही दाखवतो. अशा वात्सल्यमूर्ती शिक्षकांसाठी त्यांच्या उसंतीच्या वेळी आपली आठवण सदोदित व्हावी म्हणून मऊ उशीच्या कवरवर लिहिलेला कोट नेहमीच त्यांच्या लक्षात राहील. 

10. Best Teacher Wall Hanging Gift: Shikshak Dinachi Bhet बेस्ट टीचर वॉल हँगिंग गिफ्ट: 
wall hanging showpiece,  wall hanging decor,  traditional indian wall decor,  wall decor india,  buy metal wall art online india,  brass wall hangings indian,  wall decoration items,  wall hanging handmade,

आजकाल फेन्गसुईचा जमाना आहे. अर्थात हे वस्तुशास्त्र आपल्या देशात पहिल्या पासूनच अस्थित्वात होतं, आहे आणि राहणार. तेंव्हा आपल्या शिक्षकांच्या वास्तूंच्या सौदर्यात भर घालण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या लाकडावर कोरलेली अशी टांगती फ्रेम वा वस्तू म्हणजे आपल्या अमृत प्रेमाची पावतीच. आपल्या सर्वोत्कृष्ट शिक्षकांच्या चौकटीत शिक्षकांचं नाव आणि त्याखाली आपलं लागलेलं नाव म्हणजे गुरु-शिष्यांचा अनमोल ठेवाच जणू. 

11. Beauty Kit With Side Tag: Rangit Sundar bueaty kit साइड टॅगचे रंगीत ब्युटी किट: 

makeup kit  makeup kit lakme  best makeup kit in india with price  makeup kit price  makeup kit list  nykaa makeup kit  best makeup kit brands  amazon makeup kit  Page navigation


माणूस हा सजावटीचा एक पुतळाच आहे. आपल्या नैसर्गिक सौदर्यात भर घालण्याचा महिला शिक्षिकांचा हातखंड असतो. शेवटी प्रत्येकाने प्रेसेंटेबल राहायलाच हवं. अशाच शिक्षकांना एक छानसा उपहार म्हणून साइड टॅगचे ब्युटी सौंदर्य किट आपण देऊ शकतो. ही भेट शिक्षकांना नक्कीच आवडेल. 

12. Mouse Pad Teacher’s Day Gift: Shikshak Dinachi Bhet Mavus pad  शिक्षक दिनाची भेट माउस पॅड: 
personalized mouse pads with name,  mouse pad printing,  custom mouse pads india,  mouse pad printing in mumbai,  mouse pad printing near me,  custom size mouse pad india,  mouse pad design,  custom gaming mouse pad india,


आज पुस्तकी ज्ञानाबरोबर टेक्नॉलॉजी देखील हातात हात घालून चालली आहे. शैक्षणिक टेक्नॉलॉजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा रहातो कॉम्पुटर. म्हणून आपल्या पारंपारिक शिक्षणाला विज्ञानाची जोड देणा-या टेक्नॉलॉजी शिक्षकांसाठी गोंडस मुद्रेचा माउस पॅड एका विशिष्ट सानुकूलित थीमसह नक्कीच उत्कृष्ट भेट ठरेल. यात आपण आपल्या शिक्षकांचा फोटो सुद्धा प्रिंट करू शकतो, जर आपल्याकडे त्यांचा फोटो असेल तर. 

13. Scented Candle Gift For The Teacher: Sugandhit Menbatti शिक्षकासाठी सुगंधित मेणबत्तीभेट:  
teacher candle quote  teacher appreciation candle printable  thank you note for candle gift  teacher gifts  best gift for girls  unique gifts for wife  birthday gift for boys  Page navigation

आयुष्यभर शांततेने जाळून इतरांना प्रकाश देऊन त्यांचं आयुष्य सुगंधीत करणा-या शांत आणि सरळ शिक्षकांसाठी. अशी सुगंधित मेणबती एक रचनात्मक भेट ठरू शकते. एका काचेच्या दिव्यात रंगीत पेपरने कल्पकतेने लपेटलेली अशी भेट म्हणजे त्याच्या शांत आणि सरळ जीवनाचं प्रतीकच आहे. त्याचबरोबर हाताने तयार केलेले ग्रीटींग्स देखील मिळेल ज्यावर आपण आपल्या शुभेच्छा मांडून त्यांची बद्दलची कृतज्ञता व्यक्त करू शकतो. 

14. Multi-layer Charm Bracelet for Teacher´s Day: शिक्षक दिनासाठी मल्टी-लेयर ब्रेसलेट: 
silver charm bracelet,  personalized charm bracelets india,  charm bracelet tanishq,  charm bracelet online india,  personalised charm bracelet,  charm bracelets for girls,  pandora charm bracelet,  charm bracelet for men,

स्पोर्ट्स टीचर म्हंटलं की एक मर्दानी व्यक्तिमत्त्व मग ते स्त्री असो वा पुरुष. इतर शिक्षकांसारखे पारंपारिक कपडे न घालण्याची यांना मुभा असते. त्यामुळे असे शिक्षक नेहमीच काहीतरी वैशिष्ट्येपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा शिक्षकांना चांदीच्या फ्रेमवर किंवा मेटल फ्रेमवर लिहिलेल्या “Teacher” या शब्दासह लेदरपासून बनविलेले हे बहु-स्तरीय ब्रेसलेट त्यांच्यासाठी अनमोल ठरेल.

15. Date Changing Gift Box for Teachers Day: शिक्षक दिनासाठी बदलणा-या तारखांचा गिफ्ट बॉक्स: 
best gift for female teacher,  teachers day gift ideas for female,  gift for teachers day,  gifts for teachers,  last day of school gifts for teachers,  what to gift teachers on teachers day,  teacher thank you gifts,  teachers day gift for male teacher,

शिक्षण कितीही वर्च्युल(अभासी) झालं तरी काही शिक्षक आपली सृजनशीलता कधीही सोडत नाहीत. अशा सृजनशील शिक्षकांसाठी सुर्जनशील भेट म्हणजे लाकडाच्या साहित्यापासून बनविलेली तारीख बदलणारा हा बॉक्स एक चिरस्थायी आणि झोकदार भेट. तारीख कोणत्याही प्रकारच्या फॉन्टमध्ये लिहिता येऊ शकते जशी आपल्याला हवी तशी.

Tags : shikshan din date, vachan prerna din, shiksha diwas 2021, shiksha divas kis din manaya jata hai,
shiksha diwas kab manaya jata hai answer, vidyarthi din, vishwa shiksha diwas, 

Post a Comment

0 Comments