मोबाईलप्रमाणेच, मोबाईल स्टॅण्ड (Mobile Stand) सध्या काळाची गरज बनली आहे. कारण लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन सुरू असल्याने मोबाईल ठेवून त्यावर काम करणं गरजेचं बनलं आहे. तसेच, ऑनलाईन क्लासेस, व्हिडिओ रेकॉर्डिंगकरताही मोबाईल स्टॅण्डचा वापर होतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला विविध प्रकारचे मोबाईल स्टॅण्ड (Different types of mobile stand) आजच्या लेखात देणार आहोत. या वेगवेगळ्या मोबाईळ स्टॅण्डचा वापर कसा करायचा (How to use mobile stand), कुठून विकत घ्यायचं (where to buy mobile stand) आणि बाजारातील त्याची किंमत काय (prices of mobile stand) आहे. याविषयी आपण जाणून घेऊया.
टॅब्लेट स्टॅण्ड (Tablet Stand)
लॅपटॉपवर काम करत असताना अनेकदा आपल्याला मोबाईलचाही वापर करावा लागतो. मात्र प्रत्येकवेळी मोबाईल हातात घेऊन त्यावर काम करणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे लॅपटॉपवरून काम करत असताना मोबाईलचाही वापर करायचा असेल तर टॅब्लेट स्टॅण्डचा वापर करणं योग्य ठरेल. या स्टॅण्डची किंमत अवघी १४९ रुपये असून या स्टॅण्डमुळे अत्यंत सुलभपणे काम होऊ शकेल. या स्टॅण्डवर कोणत्याही प्रकारचा मोबाईल अत्यंत सहज बसू शकतो.
या लिंकवर जाऊन तुम्ही हा स्टॅण्ड अत्यंत कमी किंमतीत घेऊ शकाल.
मोनोपोड होल्डर क्लिप (Monopod Holder Clip)
ट्रायपॉडला (Tripod) मोबाईल सहज लावता यावा याकरता Monopod Holder Clipचा वापर केला जातो. रेकॉर्डिंगसाठी मोबाईलचा वापर करताना मोनोपोड होल्डर क्लिपचा वापर करणं फायदेशीर ठरणार आहे.
या लिंकवर जाऊन तुम्ही हा स्टॅण्ड विकत घेऊ शकाल.
0 Comments