Desi Cow Milk In Mumbai | Gir Cow Milk in Thane| A2 Milk At Doorestep| F...

Desi Cow Milk In Mumbai | Gir Cow Milk in Thane| A2 Milk At Doorestep| F...
Please Call 9527829899 - Maruti Gargote AAmacha Gotha Tumachi Gaay : शुद्ध दुधाचा, स्वच्छ व्यवहार... आमचा गोठा तुमची गाय : संकल्पना काय ते समजून घ्या...!! Call Maruti Gargote 9527829899 संकल्पना अगदी साधी आणि सरळ आहे, ब-याच लोकांच्या मनात एक सुप्त इच्छा असते की, आपलंही एक शेत असावं, त्यात लहानसं टुमदार घर आणि त्यात एखादी गाय. परंतु हे स्वप्न आपल्याला कधी पूर्ण करताच येत नाही. कारण जनावर कोणतंही असो त्याचं संगोपन हा मोठा जटील प्रश्न असतो. त्याचं संगोपन म्हटलं का त्यात त्याचं खाणं-पिणं, त्यांचा सांभाळ हे सगळचं आलं. हे सगळं करायचं कुणी? तर आता तुमच्या गायीचं संगोपन करण्यासाठी “#हरिलीला_देशी_काऊ_अँड_ऑरगॅनिक_अॅग्रीकल्चर_फार्म” संस्था पुढे आली आहे. ही संस्था तुमच्या गाईचं संगोपन त्यांच्या गोठ्यात करणार आहे. शिवाय तुम्हांला तुमच्याच गाईचं “निरसं दुध” दरदिवशी १ लिटर प्रमाणे आयुष्यभर देखील पुरवणार आहेत. एक व्यवहारिक प्रश्न? आता प्रश्न पडतो, माझी गाय जर एका दिवसाला १० लिटर दुध देते आणि मला फक्त १ लिटर दुध मिळणारं असेल तर उरलेल्या ९ लिटर दुधाचं काय? प्रश्न जायज पण तिचं संगोपन? ते याच दुधातून मिळणा-या पैशातून होणार आहे ना..!. एक गोष्ट लक्षात घ्या कोणतेही दुभतं जनावर फक्त ८-९ महिनेच दुध देतं, नंतरचा काळ हा तिचा भाकड काळ असतो. आता दुध देणं बंद केल्यावर आपण काय तिला सोडून देणार का? नाही ना, त्याही वेळी तिचं योग्य ते संगोपन करावंच लागतं! त्यावेळी तिच्या दुधापासून मिळालेलं उत्पन्न कामाला येतं. अहो घरात एक कुत्रा सांभाळायचा म्हंटला तरी त्याचं संगोपनावर जेव्हढा खर्च होतो ना तेव्हढ्या खर्चात तुमची ‘कपिला गाय’ तुमच्या दारात उभी असेल, हा सांभाळ आम्ही करू...! मग घेताय ना तुमची जातिवंत देशी गाय.... शहरात धकाधकीच्या जीवनात मनात इच्छा असतानाही आपण गाय पाळू शकत नाही.. परंतु मित्रानो आता तुमची चिंता मिटली .. तुम्ही गाय विकत घ्या आम्ही तिचा सांभाळ करू.. आमच्या गोठ्यात तुमची एक गाय सांभाळणे आम्हाला कठीण नाही.. आमच्या डेरी फार्म ला भेट द्या. व्यवस्थित संकल्पना समजून घ्या.. "तुमची गाय आमचा गोठा" या संकल्पनेत आम्ही तुमच्या गायीला जीवापाड जपू.. आणि तुम्हाला तुम्ही असाल त्या ठिकाणी रोज तिचे शुद्ध दूध आणून देऊ... अधिक माहितीसाठी आमच्या डेरी फार्म ला भेट द्या... भेट देण्यासाठी संपर्क करा ... गारगोटे सर... https://www.MarathiTrailer.com ou Like this video please share it. 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 ➠ https://www.facebook.com/marathitrailer1/ 𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦➠ https://www.instagram.com/MarathiTrailer/ 𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 ➠ https://twitter.com/marathi_trailer 𝐖𝐞𝐛𝐬𝐢𝐭𝐞➠ https://MarathiTrailer.com/​ 𝐅𝐨𝐫 𝐁𝐮𝐬𝐢𝐧𝐞𝐬𝐬 𝐄𝐧𝐪𝐮𝐢𝐫𝐢𝐞𝐬 - marathitrailer1@gmail.com ᴅᴏɴ'ᴛ ғᴏʀɢᴇᴛ ᴛᴏ ʟɪᴋᴇ,ᴄᴏᴍᴍᴇɴᴛ sʜᴀʀᴇ & sᴜʙsᴄʀɪʙᴇ ... Please Subscribe This Channel https://www.youtube.com/channel/UCwLXj6dojdlGQkLGrnKnlsw?sub_confirmation=1 Bhanudas Panmand, pure dairy milk in thane, pure dairy milk in Mumbai, pure dairy milk in Kalyan, pure dairy milk in Bhandup, pure dairy milk in pawai, pure dairy milk in dadar, pure dairy milk in andheri. pure dairy milk nutrition pure dairy milk calories dairy pure milk price dairy pure milk boxes dairy pure milk reviews dairy pure milk price in pakistan dairy pure milk walmart गीर गाय दूध व्यवसाय, गीर गाय पालन, गीर गाय महाराष्ट्र, गीर गाय महाराष्ट्र किंमत, गीर गाय गुजरात, गीर गाय राजस्थान, गीर गाय किंमत, गीर गाय के दूध के फायदे, गिर गाय

Post a Comment

0 Comments