Aadhar Card Download करून त्याचे E-Aadhaar Card Print कसे करावे?

 Aadhar Card Download करून त्याचे  E-Aadhaar Card Print कसे करावे?

भारत सरकारने दिलेल्या बहुतांशी शासकीय कल्याणकारी सुविधांचा आनंद घेण्यासाठी, भारतीय नागरिकांना आधार कार्ड असणे आवश्यक आहे. हे आधार कार्ड तो नागरिक आपली ओळख सिद्ध करण्यासाठी देखील Aadhaar Card चा वापर करतो. आधार हा 12-आकडी युनिक ओळख क्रमांक आहे. यूआयडीएआय आपल्या बायोमॅट्रिकच्या आधारे आपल्याला दिला आहे. यासाठी प्रथम आपल्याला रीतसर नोंदणी करावी लागते. त्यानंतर काही दिवसांनी हा १२ आकडी युनिक नंबर आपल्याला मिळतो त्यालाच Aadhaar Card म्हणतात.

हेच Aadhaar Card जर आपल्याकडून गहाळ झालं, फाटलं अथवा जुन्या माहितीमध्ये काही बदल केला असल्यास आपल्याला नवीन Aadhaar Card लागते. परंतु नवीन Aadhaar Card ताबडतोब मिळत नसल्याने UIDAI ने आपणांस E- Aadhaar Card Download करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

E - Aadhaar Card Download करण्याच्या काही सोप्या पद्धती?

1.   Download E-Aadhaar card with Aadhaar number

2.   Aadhar card download by name and date of birth

3.   Download Aadhar card by enrolment number

4.   Download E-Aadhaar by Using Virtual ID

5.   Download e-Aadhaar from DigiLocker Account

6.   Procedure to Download Masked Aadhaar Card

7.   Get Aadhaar Card without mobile number

8.   Know Your Aadhaar Number on Mobile

वरील ८ पद्धतींपैकी पहिल्या प्रकारातून आधार क्रमांकाच्या आधारे E-Aadhaar Card download कसे करावे?

E- Aadhaar Card यालाच सामान्यपणे Duplicate Aadhaar Card देखील म्हंटले जाते. हेच E-Aadhaar Card अथवा Duplicate Aadhaar Card Download करण्यासाठी खालील स्टेप्स वापराव्यात.

स्टेप्स १ : आधारची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर क्लिक करा.

aadhaar card download, aadhaar card download online,  aadhaar card download app, how to aadhaar card download online, E-Aadhaar Card Print,
 
आधारची ही वेबसाईट इंग्रजी बरोबरच इतर अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. तिला मराठी मध्ये पहायची असल्यास,

Aadhar Card Download

मराठीत उघडणा-या
मराठी वेबसाईट मधील “माझा आधार” टॅब क्लिक करून “आधार डाऊनलोड करा” हा पर्यायाला क्लिक करा.

  • त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल त्यात,
Aadhar Card Download

  1.   यातील Aadhaar Number क्लिक करा 
  2.  या मध्ये आपला १२ अंकी आधार नंबर टाईप करा.
  3. I Want a Masked Aadhaar? क्लिक करण्याची आवश्यकता नाही. (जर आपण दुस-या कुणा अनोळखी व्यक्तीचा करत असू तर हा पर्याय निवडावा.) 
  4. Captcha (कॅप्चा) बाजूच्या चौकटीत आलेला Captcha जसाच्या तसा लिहा.
  5. send OTP वर क्लिक करा.

Aadhar Card Download

  1. आपल्या रजिस्ट्रार मोबाईल वर आलेला OTP यात लिहा. 
aadhaar card download, aadhaar card download online,  aadhaar card download app, how to aadhaar card download online, E-Aadhaar Card Print,

  1.  त्या नंतर sarvey form वरील पहिला प्रश्न No पर्याय निवडा आणि दुस-या प्रश्नाला  not order हा पर्याय निवडा.
  2. शेवटी Verify and Download निळ्या रंगातील या बटनवर क्लिक करा.

aadhaar card download, aadhaar card download online,  aadhaar card download app, how to aadhaar card download online, E-Aadhaar Card Print,

  • ओपन झालेल्या विंडोतील Save या प्रकाराला क्लिक करून Ok बटनला क्लिक करा.
  • त्याने आपले online aadhaar card download होईल.    
  • जिथे आपले  online aadhaar card download झाले असेल त्या PDF फाईल ला क्लिक करून ओपन करा.

    aadhaar card download, aadhaar card download online,  aadhaar card download app, how to aadhaar card download online, E-Aadhaar Card Print,
    या ठिकाणी आपला पासवर्ड, आपल्या नावाची पहिली चार अक्षरं CAPITAL मध्ये, आणि आपलं जन्म वर्ष टाका..!

aadhaar card download, aadhaar card download online,  aadhaar card download app, how to aadhaar card download online, E-Aadhaar Card Print,

·       आपला पासवर्ड टाकून OK बटनला क्लिक केल्यास आपले डाऊनलोड झालेले         Aadhaar Card ओपन होईल. 

aadhaar card download, aadhaar card download online,  aadhaar card download app, how to aadhaar card download online, E-Aadhaar Card Print,

जर आपला कॉम्पुटर प्रिंटरला कनेक्ट असेल तर प्रिंट कमांड देऊन आपण हे E-Aadhaar Card Print  करू शकतो. नाहीतर पेनड्रायव्ह मध्ये कॉपी घेऊन बाहेर कुठूनही याची कलर प्रिंट काढू शकता.
 
लक्षात ह्या E-Aadhaar Card Print  डुप्लिकेट Aadhaar Card नसून ओरिजिनलच आहे. फक्त पहिली पोस्टाने आलेली कोपी ही पोस्ट कॉपी तर इंटरनेटवरून डाऊनलोड झाल्याने याला E-Aadhaar Card म्हणतात.
 
ह्या आहेत Aadhar Card Download करून त्याच्या E-Aadhaar Card Print करण्याच्या सोप्या स्टेप्स.
 
टीम : मराठीट्रेलर  

Post a Comment

0 Comments