सिम्पल राऊंड नेक ब्लाऊज (Simple round neck blouse )
ऑफ शोल्डर ब्लाऊज (Off Shoulder Blouse)
सध्या ऑफ शोल्डर टॉपची (Off Shoulder) चलती आहे. त्यामुळे ऑफ शोल्डरचा हाच लूक ब्लाऊजनाही (Off Shoulder blouse) देण्यात आलाय. एखाद्या साध्या साडीवरही ऑफ शोल्डरचं ब्लाऊज अगदी खुलून दिसतं. लग्नसमारंभात सध्या ऑफ शोल्डर ब्लाऊजला पसंती दिली जातेय.
कूल शोल्डर ब्लाऊज (Cool Shoulder Blouse)
ऑफ शोल्डरप्रमाणेच कूल शोल्डर (cool shoulder blouse) ब्लाऊजलाही तरुणींकडून पसंती दिली जातेय. एखाद्या सिल्क साडीवर कूल शोल्डरचं ब्लाऊज खूलून दिसेल.
शीर बॅक डिजायन (Sheer Back Design)
ब्लाऊजची शोभा बॅक डिजायनरवर असते. त्यामुळे सध्या बॅट डिजाइनला नेटचा वापर केला जातोय. हा प्रकारही सध्या तरुणींमध्ये प्रचंड ट्रेंडमध्ये आहे.
फॅन्सी ब्लाऊज (Fancy Blouse 2020)
Full Size blouse
Side tied up blouse
designer blouse patterns catalogue,designer blouse online, designer blouse designs, designer blouse cutting, designer blouse 2020, designer blouse 2019, fancy designer blouse, designer blouse patterns back neck
0 Comments